कार्यक्रम व उपक्रम
या पृष्ठावर ग्रामपंचायत द्वारे आयोजित कार्यक्रम, उपक्रम आणि विकासकामांची माहिती उपलब्ध आहे. गावाच्या प्रगतीत आपणही सहभागी व्हा आणि नियमित अपडेट्स जाणून घ्या.
-
पूर्ण असलेली काम
-
चालू असलेली कामे
-
पूर्ण झालेली कामे
-
नागरी सेवा यादी
-
आपले सरकार सेवा केंद्र QR कोड
-
Grampanchayat QR code
-
श्रमदानतून स्वच्छता

-
महिला सभा

-
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान

मागासवर्गीय समाज येते सोलर लाईट बसविणेत आली १५ वा वित्त मधून नवीन बोअर मारले हातपंप बसविणेत आले. रमाईनगर येथे अनु.जाती व नवबौद्ध घटकांचा विकास अंतर्गत काम पूर्ण करणेत आहे. पाणीपुरवठा पाईपलाईन काम चालू असताना लोकांवर्गणी तुन रस्ता काम करताना
-
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान – ग्रामविकासासाठी जनसहभागाचा नवा संकल्प!

मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत आपल्या ग्रामपंचायतींना सक्षम, डिजिटल आणि स्वयंपूर्ण बनवण्याचा संकल्प घेण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश म्हणजे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या योजना थेट आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवणे. ✨ अभियानाचे मुख्य उद्दिष्टे: 📱 या अभियानातून प्रत्येक गावाला स्वतःची डिजिटल ओळख मिळणार आहे – ग्रामपंचायत वेबसाइट, ऑनलाइन सेवा, आणि नागरिक सहभाग यामुळे गाव प्रशासन अधिक…
