मुख्यमंत्री पंचायत राज अभियान

मागासवर्गीय समाज येते सोलर लाईट बसविणेत आली

१५ वा वित्त मधून नवीन बोअर मारले हातपंप बसविणेत आले.

रमाईनगर येथे अनु.जाती व नवबौद्ध घटकांचा विकास अंतर्गत काम पूर्ण करणेत आहे.

पाणीपुरवठा पाईपलाईन काम चालू असताना

लोकांवर्गणी तुन रस्ता काम करताना


Comments

One response to “मुख्यमंत्री पंचायत राज अभियान”

  1. मुख्यमंत्री पंचायत राज अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *