Category: Events

  • मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या संपन्न 🩺

    मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या संपन्न 🩺

    ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरात गावातील नागरिकांची विविध आरोग्य तपासण्या, सल्लामसलत आणि आवश्यक औषधोपचार करण्यात आले. डॉक्टर, आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत टीमच्या सक्रिय सहभागामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले. ✅ सर्वसाधारण आरोग्य तपासणी✅ रक्तदाब / साखर तपासणी✅ औषध वितरण✅ आरोग्य जागृती सर्व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏✨

  • स्वच्छ भारत अभियान

    स्वच्छ भारत अभियान

    ग्रामपंचायत तर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज गावात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविका, महिला बचत गट, युवक मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ✅ उपक्रमांतर्गत करण्यात आलेले कार्य या उपक्रमाचा उद्देश स्वच्छ, सुशोभित व आरोग्यदायी गाव निर्माण करणे हा आहे. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून आपली जबाबदारी आणि दैनंदिन सवय असायला हवी. चला,…