मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या संपन्न 🩺

ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात गावातील नागरिकांची विविध आरोग्य तपासण्या, सल्लामसलत आणि आवश्यक औषधोपचार करण्यात आले.

डॉक्टर, आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत टीमच्या सक्रिय सहभागामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले.

✅ सर्वसाधारण आरोग्य तपासणी
✅ रक्तदाब / साखर तपासणी
✅ औषध वितरण
✅ आरोग्य जागृती

सर्व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏✨